Wheat Rate : गव्हाच्या बाजाराला कशाचा आधार मिळतोय? | Agrowon
Shet MarketNovember 28, 202300:05:33

Wheat Rate : गव्हाच्या बाजाराला कशाचा आधार मिळतोय? | Agrowon

शेतीमालाच्या भावात नरमाई आलेली दिसते. केवळ कडधान्य आणि धान्य पिकांचे भाव टिकून आहेत. मग ही स्थिती का दिसते? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.