Wheat Rate : देशात गव्हाचे दर पुन्हा का वाढले? | Agrowon
Shet MarketSeptember 28, 202200:06:03

Wheat Rate : देशात गव्हाचे दर पुन्हा का वाढले? | Agrowon

देशातील गहू दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने गहू, गहू पीठ आणि रव्याच्या निर्यातीवर निर्बंध घातले. तर कल्याणकारी योजनांमध्ये गव्हाऐवजी तांदळाचं वितरण वाढवलं. मात्र अस असतानाही गव्हाच्या दरात पुन्हा सुधारणा झाली आहे. मागील महिनाभरात बहुतेक राज्यांमध्ये गव्हाचे दर वाढले. पण सरकारने एवढे प्रयत्न करुनही गव्हाचे दर का वाढले? महिनाभरात गहू दर कितीने वाढले? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The central government imposed restrictions on the export of wheat, wheat flour and semolina to curb the rise in wheat prices in the country. Instead of wheat, the distribution of rice was increased in the welfare schemes. But despite this, the price of wheat has improved again. Wheat prices increased in most of the states during the last month. But despite all the efforts of the government, why did the prices of wheat increase? How much did wheat prices increase in a month? You will get this information from today's podcast.

 देशातील गहू दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने गहू, गहू पीठ आणि रव्याच्या निर्यातीवर निर्बंध घातले. तर कल्याणकारी योजनांमध्ये गव्हाऐवजी तांदळाचं वितरण वाढवलं. मात्र अस असतानाही गव्हाच्या दरात पुन्हा सुधारणा झाली आहे. मागील महिनाभरात बहुतेक राज्यांमध्ये गव्हाचे दर वाढले. पण सरकारने एवढे प्रयत्न करुनही गव्हाचे दर का वाढले? महिनाभरात गहू दर कितीने वाढले? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


The central government imposed restrictions on the export of wheat, wheat flour and semolina to curb the rise in wheat prices in the country. Instead of wheat, the distribution of rice was increased in the welfare schemes. But despite this, the price of wheat has improved again. Wheat prices increased in most of the states during the last month. But despite all the efforts of the government, why did the prices of wheat increase? How much did wheat prices increase in a month? You will get this information from today's podcast.