Wheat Rate : बाजारात गव्हाला काय भाव मिळतोय? | Agrowon
Shet MarketNovember 11, 202300:05:31

Wheat Rate : बाजारात गव्हाला काय भाव मिळतोय? | Agrowon

दिवाळीच्या सणामुळे काही शेतीमालाच्या भावात सुधारणा होत आहे. तर काही शेतीमालाचे भाव स्थिरावले आहेत. सध्या शेतीमालाच्या बाजारात काय सुरु आहे, याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.