Wheat Market: सरकारला यंदा गहू खरेदी वाढवता येईल का? | Agrowon
Shet MarketApril 26, 202300:06:02

Wheat Market: सरकारला यंदा गहू खरेदी वाढवता येईल का? | Agrowon

यंदा सरकारने ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवलं आहे. यंदा अवकाळी पावसामुळं गहू काढणीला अनेक भागांमध्ये उशीर झाला. परिणामी सरकारची गहू खरेदी धिम्या गतीने सुरु झाली. त्यामुळं यंदा सरकारला गहू खरेदीचं उद्दीष्ट गाठता येईल का, याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. मग सरकारला आतापर्यंत किती गहू खरेदी करता आला? गव्हाला सध्या काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.