Wheat Market: केंद्र सरकारवर गहू आयातीवर वेळ आली का? | Agrowon
Shet MarketAugust 04, 202300:05:44

Wheat Market: केंद्र सरकारवर गहू आयातीवर वेळ आली का? | Agrowon

देशातील बाजारात मागील तीन महिन्यांपासून गव्हाचे भाव चांगलेच वाढले. सरकारने स्टाॅक लिमिट लावूनही बाजारातील पुरवठा वाढला नाही. तसेच सरकारकडे गव्हाच्या स्टाॅकची माहिती कमी आली. मग किती टन गहू सरकारच्या रडारबाहेर आहे? सरकारकडे किती टनांची नोंद झाली? गव्हाचे भाव सरकारला कमी करता येतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.