Wheat Market: कापूस वायद्यांमध्ये किती वाढ झाली | Agrowon
Shet MarketAugust 05, 202300:05:10

Wheat Market: कापूस वायद्यांमध्ये किती वाढ झाली | Agrowon

देशातील बाजारात सध्या कापूस आवक जास्तच दिसते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव वाढला. यामुळे दरात चढ उतार दिसत आहेत. मग कापूस दराची स्थिती काय होती? वायद्यांमध्ये कापसाला काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.