अनेक शेतमालाच्या भावात सध्या नरमाई आली आहे. मग कोणत्या मालाचे भाव कमी झाले आणि कोणत्या मालाचे भाव स्थिर आहेत? याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.


