Wheat Market: गव्हाच्या भावाला नेमका कशाचा आधार मिळतोय? | Agrowon
Shet MarketDecember 27, 202300:04:57

Wheat Market: गव्हाच्या भावाला नेमका कशाचा आधार मिळतोय? | Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात पाच दिवसानंतर वायदे सुरु झाले. मग आज वायदे बाजारात नेमकं काय घडलं याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.