देशातील बाजारात गव्हाच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी वाढ झाली. चालू वर्षात आतापर्यंत म्हणजेच १ जानेवारी ते १० ऑगस्टपर्यंत देशातील गव्हाचे भाव जवपास ४८ टक्क्यांनी वाढले आहेत. मग देशात विक्रमी उत्पादन होऊनही गव्हाच्या भावात एवढी वाढ का झाली? गहू वाढीसाठी साठेबाजी हे एकच कारण आहे का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


