Wheat Market: गव्हाचा बाजारभाव कशामुळे दबावात आला? | Agrowon
Shet MarketDecember 15, 202300:05:00

Wheat Market: गव्हाचा बाजारभाव कशामुळे दबावात आला? | Agrowon

आपल्या काही शेतीमालाच्या बाजारावर सरकारी धोरणांचा तर काही मालाच्या दरावर आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम दिसून येत आहेत. बाजारातील या परिस्थितीची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.