Wheat Market: गहू खरेदीचं उद्दीष्ट यंदा पूर्ण होईल का? | Agrowon
Shet MarketMay 04, 202300:05:35

Wheat Market: गहू खरेदीचं उद्दीष्ट यंदा पूर्ण होईल का? | Agrowon

सरकारची गहू खरेदी यंदा वेगाने सुरु आहे. पण खुल्या बाजारात सध्या गव्हाचे भाव हळूहळू सुधारताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर गव्हाच्या दरानं हमीभावाचाही टप्पा पार केला. त्यामुळं गहू उत्पादनात महत्वाच्या उत्तर प्रदेशात शेतकरी खुल्या बाजारातील विक्रीला पसंती देत असल्याचं दिसतं. मग सध्या खुल्या बाजारात गव्हाला काय भाव मिळतोय? यंदा सरकारला खेरदीचं उद्दीष्ट गाठता येईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.