Wheat Market: गहू दर नियंत्रणात सरकार अपयशी? | Agrowon
Shet MarketFebruary 11, 202300:05:19

Wheat Market: गहू दर नियंत्रणात सरकार अपयशी? | Agrowon

देशातील गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारने बफर स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात विकण्यास सुरुवात केली. मात्र तरीही गव्हाचे दर अपेक्षेप्रमाणे कमी झाले नाहीत. त्यामुळे सरकारने गहू लिलावाची आरक्षित किंमत कमी केली. मग सरकारने गव्हाची किंमत किती कमी केली? गव्हाचे दर कमी करण्यासाठी आणखी कोणते निर्णय घेतले? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.