Wheat Market : एफसीआयनेच विकला जास्त भावात गहू | Agrowon
Shet MarketFebruary 03, 202300:04:58

Wheat Market : एफसीआयनेच विकला जास्त भावात गहू | Agrowon

देशातील बाजारात विक्रमी गहू दरवाढ झाल्यानंतर सरकराने खुल्या बाजारात गहू विक्रीचा निर्णय घेतला. भारतीय अन्न महामंडळ अर्थात एफसीआयने काल पहिल्या टप्प्यात जवळपास ९ लाख टन गहू लिलावाद्वारे विकला. मग लिलावात गव्हाला काय भाव मिळाला? सरकारच्या गहू विक्रीने दर नरमतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.