Wheat Market: देशात गहू बाजारावर कशाचा दबाव आला? | Agrowon
Shet MarketJanuary 05, 202400:05:40

Wheat Market: देशात गहू बाजारावर कशाचा दबाव आला? | Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारातील मंदी आजही कायम होती. मग महत्वाच्या सोयाबीन आणि कापूस बाजारात आज भावपातळी काय होती? याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.