व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी हातात रूमणेच घ्यावे?|First registered farmer suicide| Agri Unplugged
Shet MarketMay 07, 202300:08:25

व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी हातात रूमणेच घ्यावे?|First registered farmer suicide| Agri Unplugged

साहेबराव करपे यांनी कुटुंबासह जीवन संपवलं, त्याला ३७ वर्षे पूर्ण झाली. कृषिसंस्कृती हाच जिथल्या जगण्याचा मुख्य आधार आहे त्या महाराष्ट्रात अधिकृतपणे नोंदली गेलेली ही पहिली ‘शेतकरी आत्महत्या’. त्यानंतर ३७ वर्षे शेतकरी आत्महत्यांच्या नोंदी वाढतच गेल्या. समाज म्हणून आपण या सगळ्याकडं कसं बघायला हवं? Sahebrao Karpe ended his life with his family 37 years ago. This is the first 'farmer suicide' officially recorded in Maharashtra where agriculture is the primary source of livelihood. The issue of farmers' suicide has been further aggravated. How should we as a society look at all this? AUTHOR NAME: Balaji Sutar

साहेबराव करपे यांनी कुटुंबासह जीवन संपवलं, त्याला ३७ वर्षे पूर्ण झाली. कृषिसंस्कृती हाच जिथल्या जगण्याचा मुख्य आधार आहे त्या महाराष्ट्रात अधिकृतपणे नोंदली गेलेली ही पहिली ‘शेतकरी आत्महत्या’. त्यानंतर ३७ वर्षे शेतकरी आत्महत्यांच्या नोंदी वाढतच गेल्या. समाज म्हणून आपण या सगळ्याकडं कसं बघायला हवं? 

Sahebrao Karpe ended his life with his family 37 years ago. This is the first 'farmer suicide' officially recorded in Maharashtra where agriculture is the primary source of livelihood. The issue of farmers' suicide has been further aggravated. How should we as a society look at all this?

AUTHOR NAME: Balaji Sutar