विकतच्या खतांची गरज संपवणारे संशोधन| Why fertilisers are no more required? | Agri Unplugged
Shet MarketAugust 27, 202300:07:54

विकतच्या खतांची गरज संपवणारे संशोधन| Why fertilisers are no more required? | Agri Unplugged

कोणत्याही मातीत आपण नुसती साखर किंवा स्टार्च जरी घातले तरी मातीतल्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढते. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत फक्त जैवविघटनशील असा सेंद्रिय पदार्थ घालून आपल्या जमिनीतल्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढविल्यास त्यांना अन्य कोणतेही खत किंवा सूक्ष्मद्रव्य जमिनीत घालण्याची गरज पडणार नाही. 

Even if we add only sugar or starch to any soil, the number of microbes in the soil increases. If farmers increase the number of microbes in their soil by adding only biodegradable organic matter to their soil, they will not need to add any other fertilisers or micronutrients to the soil.