उत्पादन घटल्यानं Cotton rate मध्ये मोठी वाढ | Cotton Bajarbhav | ॲग्रोवन
Shet MarketMay 11, 202200:06:19

उत्पादन घटल्यानं Cotton rate मध्ये मोठी वाढ | Cotton Bajarbhav | ॲग्रोवन

चालू हंगामात ब्राझील आणि अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटले. मात्र चीन आणि भरतात नैसर्गिक संकटांमुळे उत्पादन घटले. कापसाच्या दराने ११ वर्षांतील उच्चांक गाठला. मात्र यासाठी काही घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे कापूस दरवाढीस कोणते घटक कारणीभूत ठरले? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.