Urad Rate : उडदाची बाजारातील आवक कशी होतेय? | Agrowon
Shet MarketNovember 18, 202300:05:21

Urad Rate : उडदाची बाजारातील आवक कशी होतेय? | Agrowon

दिवाळीचा सण संपल्यानंतर शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. कडधान्य आणि धान्य पिकांच्या भावात सुधारणा झाली. तर इतर मालांच्या किमतीत चढ उतार सुरु आहेत. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.