देशातील उडीद उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यंदा उडीद आयात वाढणार आहे. त्यामुळं देशातील बाजारात उडदाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त असेल. मग या परिस्थितीत उडदाला यंदा काय दर मिळू शकतो? सध्या उडीद बाजार कसा आहे? यंदा उडीद उत्पादन आणि आयात किती होऊ शकते ? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Listen to today's podcast to know the details.


