मागील हंगामात देशात हळदीचं उत्पादन वाढलं होतं. सप्टेंबर महिन्यापासून हळदीला सणांसाठी मागणी वाढते. त्यामुळं दरातही सुधारणा होते. पण यंदा असं होताना दिसत नाही. सप्टेंबर महिन्यात हळदीचे दर वाढण्याऐवजी नरमले आहेत. पण यंदा असं का घटतंय? हळदीचे दर का नरमले? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The turmeric production increased in the country in the last season. The demand increases from September for the festival season. But this is not happening in the current season. This year in September turmeric rates are under pressure. But why does this happen in the current season? Why are turmeric rates under pressure? Watch today's Podcast to know the details.


