नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीन आणि कापूस या महत्वाच्या शेतीमालाचे भाव दबावात आहेत. इतर शेतीमाल बाजारात आज घटले याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.


