Turmeric Market: हळदीच्या भावावर सध्या कशाचा दबाव आहे? | Agrowon
Shet MarketDecember 26, 202300:05:23

Turmeric Market: हळदीच्या भावावर सध्या कशाचा दबाव आहे? | Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली. तर कापूस आणि इतर भावाचे माल दबावातच आहेत. शेतीमाल बाजारात सुरु या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.