नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस या दोन महत्वाच्या पिकांचे बाजारभाव सध्या दबावात आहेत. मग या पिकांचे भाव का दबावात आहेत याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.


