Turmeric Market: हळदीची लागवड कमी राहण्याचा अंदाज | Agrowon
Shet MarketJuly 22, 202300:05:54

Turmeric Market: हळदीची लागवड कमी राहण्याचा अंदाज | Agrowon

देशात मागील दीड महिन्यापासून हळदीच्या दरात चांगली वाढ झाली. राज्यासह महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमध्ये जून महिन्यात पावासाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हळद लागवडीवर परिणाम झाला. यामुळे हळदीच्या दरातील तेजी वाढली. मग हळदीचे भाव किती वाढले? वायद्यांमध्ये काय स्थिती होती? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.