Turmeric Market: हळदीचा बाजार पुन्हा सुधारेल का? | Agrowon
Shet MarketOctober 10, 202300:05:35

Turmeric Market: हळदीचा बाजार पुन्हा सुधारेल का? | Agrowon

एकिकडे यंदा देशातील हळद लागवडीत घट झाली. पण वाढलेल्या भावात हळदीचा उठाव कमी झालेला दिसतो. तसेच हळद उत्पादक केंद्रांवर हळदीचा स्टाॅक पडून आहे. मग याचा हळदीच्या बाजारावर काय परिणाम होतोय? पुढील काळात हळदीचे भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.