Turmeric Market: हळदीचा बाजार कशामुळे स्थिरावला? | Agrowon
Shet MarketAugust 29, 202300:05:13

Turmeric Market: हळदीचा बाजार कशामुळे स्थिरावला? | Agrowon

देशातील बाजारात हळदीचे भाव मागील काही महिन्यांपासून तेजीत आहेत. चालू हंगामात हळदीची लागवड कमीच आहे. पण मागील काही दिवसांपासून बाजार स्थिरावलेला दिसतो. मग हळदीचा बाजार कशामुळे स्थिरावला? हळदीचे भाव पुढील काळात कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.