Turmeric Market: हळद उत्पादनाची स्थिती काय आहे? | Agrowon
Shet MarketSeptember 27, 202300:05:04

Turmeric Market: हळद उत्पादनाची स्थिती काय आहे? | Agrowon

चालू हंगामात वाढलेली निर्यात आणि कमी पुरवठा यामुळे हळदीच्या दरात चांगलीच तेजी आली होती. पण मागील महिनाभरात निर्यातीसाठी मागणी कमी झाली. त्यामुळे हळदीच्या दरातील तेजी काहीशी कमी झाली होती. मग याचा हळद बाजारावर काय परिणाम होतोय? पुढील काळात हळदीचे भाव कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्मटधून मिळेल.