Turmeric Market: हळद बाजारावर कशाचा दबाव आला? | Agrowon
Shet MarketOctober 03, 202300:04:44

Turmeric Market: हळद बाजारावर कशाचा दबाव आला? | Agrowon

गेल्यावर्षीच्या तुलनेत हळदीचे भाव तब्बल दुप्पट झाले आहेत. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीचा बाजार स्थिर दिसतो. मग हळदीचे भाव कशामुळे स्थिरावले? हळदीच्या दरात सुधारणा होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.