Turmeric Market: हळद बाजारातील स्थिती काय? | Agrowon
Shet MarketOctober 20, 202300:06:09

Turmeric Market: हळद बाजारातील स्थिती काय? | Agrowon

देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून हळदीचे भाव तेजीत आहेत. बाजारातील कमी झालेला पुरवठा आणि वाढलेली मागणी यामुळे भावात तेजी होती. पण पण वाढलेल्या भावात हळदीचा उठाव कमी झाला होता. तर नफावसुलीसाठी विक्रीही वाढली होती. मग या सर्व परिस्थितीचा हळदीच्या बाजारावर काय परिणाम होतोय? सध्या बाजारात हळदीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.