Tur Rate: तूर आयातीचा बाजारावर परिणाम होईल का? | Agrowon
Shet MarketNovember 15, 202200:05:08

Tur Rate: तूर आयातीचा बाजारावर परिणाम होईल का? | Agrowon

देशात यंदा तूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. मात्र आफ्रिकेतील देशांमधून तूर आयात वाढत आहे. त्यामुळं तुरीच्या दरात चढउतार सुरु आहेत. तसंच दरात सध्या मोठी तेजी दिसत नसल्याचं जाणकारांनी सांगितलं. मग या स्थितीत तुरीला काय दर मिळू शकतो? शेतकऱ्यांची तूर बाजारात आल्यानंतर काय दर मिळू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Tur production is expected to decline in the country this year. But the import of tur from African countries is increasing. Due to this, the price of pipe is fluctuating. Also, experts said that there is no big increase in the price at present. So what rate can Turi get in this situation? What rates can be obtained after the farmer's tur comes to the market? You will get this information from today's podcast.

 देशात यंदा तूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. मात्र आफ्रिकेतील देशांमधून तूर आयात वाढत आहे. त्यामुळं तुरीच्या दरात चढउतार सुरु आहेत. तसंच दरात सध्या मोठी तेजी दिसत नसल्याचं जाणकारांनी सांगितलं. मग या स्थितीत तुरीला काय दर मिळू शकतो? शेतकऱ्यांची तूर बाजारात आल्यानंतर काय दर मिळू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 


Tur production is expected to decline in the country this year. But the import of tur from African countries is increasing. Due to this, the price of pipe is fluctuating. Also, experts said that there is no big increase in the price at present. So what rate can Turi get in this situation? What rates can be obtained after the farmer's tur comes to the market? You will get this information from today's podcast.