Tur Rate: तुरीला यंदा काय भाव राहील? | Agrowon
Shet MarketNovember 08, 202200:05:27

Tur Rate: तुरीला यंदा काय भाव राहील? | Agrowon

दिवाळीनंतर देशातील बाजारात तुरीला काहीसा कमी उठाव मिळत आहे. त्यामुळं बाजारात दर कमी जास्त होत आहेत. देशातील बाजारात मागील दोन महिन्यांमध्ये तुरीच्या दरात २०० ते ३०० रुपयांची तेजीमंदी पाहायला मिळाली. देशात सध्या आफ्रिकेतून तुरीची आयात वाढत आहे. मग तूर आयातीचा बाजारावर नेमका काय परिणाम होईल? सध्या तुरीला काय दर मिळतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. After Diwali, turi is getting little rise in the market of the country. Due to this, the prices in the market are increasing. In the last two months, the market of the country has seen a bullish decline in the price of Turi by Rs.200 to Rs.300. At present, the import of tobacco from Africa is increasing in the country. So what exactly will be the impact of tur imports on the market? What is the current price of Turi? This information will be available from today's podcast.

 दिवाळीनंतर देशातील बाजारात तुरीला काहीसा कमी उठाव मिळत आहे. त्यामुळं बाजारात दर कमी जास्त होत आहेत. देशातील बाजारात मागील दोन महिन्यांमध्ये तुरीच्या दरात २०० ते ३०० रुपयांची तेजीमंदी पाहायला मिळाली. देशात सध्या आफ्रिकेतून तुरीची आयात वाढत आहे. मग तूर आयातीचा बाजारावर नेमका काय परिणाम होईल? सध्या तुरीला काय दर मिळतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


After Diwali, turi is getting little rise in the market of the country. Due to this, the prices in the market are increasing. In the last two months, the market of the country has seen a bullish decline in the price of Turi by Rs.200 to Rs.300. At present, the import of tobacco from Africa is increasing in the country. So what exactly will be the impact of tur imports on the market? What is the current price of Turi? This information will be available from today's podcast.