आफ्रिकेतील देशांमधून स्वस्त तुरीची आयात वाढत आहे. तसेच या देशांमधून आयात होणारी तूर म्यानमारच्या तुरीपेक्षा स्वस्त आहे. त्यातच सरकारने आत्तापर्यंत १२ हजार टन आयात तुरीची खरेदी केली. मग देशातील तुरीच्या बाजारावर याचा काय परिणाम होत आहे? यंदा शेतकऱ्यांना तुरीसाठी काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्ट मधून मिळेल.
Imports of cheap tobacco from African countries are on the rise. Also the tur imported from these countries is cheaper than tur from Myanmar. In this, the government has so far purchased 12 thousand tons of imported pipe. So what is the impact of this on the Turi market in the country? What rate can farmers get for Turi this year? You will get this information from today's podcast.


