Tur Market: तूर व्यापारी, स्टाॅकिस्टवर सरकारचा दबाव ? | Agrowon
Shet MarketApril 17, 202300:05:37

Tur Market: तूर व्यापारी, स्टाॅकिस्टवर सरकारचा दबाव ? | Agrowon

केंद्र सरकार तुरीच्या बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सरकारने तुरीच्या स्टाॅकबाबत कठोर भुमिका घेतलीय. सरकार व्यापारी, स्टाॅकिस्ट, मिलर्स आणि आयातदारांना आपल्याकडील स्टाॅकची माहिती देण्याच्या सूचना देत आहे. चुकीची माहिती दिल्यास कारवाई करण्याचाही इशाराही सरकारनं दिलाय. मग या सर्व घडामोडींचा तूर बाजारावर काय परिणाम होतोय? तुरीला सध्या काय भाव मिळतोय? पुढील काळात तूर बाजार कसा राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.