यंदा देशातील तूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. तसेच सरकार दरनियंत्रणासाठी तूर आयातही वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा ९ ते १० लाख टन तूर आयात होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. मग या काळात तुरीला काय दर मिळू शकतो? तुरीची विक्री कशी फायदेशीर ठरेल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
.


