Tur Market: तुरीला सध्या काय भाव मिळतोय | Agrowon
Shet MarketMay 26, 202300:05:16

Tur Market: तुरीला सध्या काय भाव मिळतोय | Agrowon

म्यानमारमधील निर्यातदार तुरीचा स्टाॅक मागे ठेवत आहेत. भारतात तुरीचे दर वाढत असल्याने येथील निर्यातदार बाजारातील पुरवठा कमी करत आहेत. परिणामी देशात तूर आयातीची गती कमी आहे. मग पुढील काळात तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? दरात आणखी सुधारणा होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.