Tur Market: तुरीला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon
Shet MarketMay 15, 202300:05:25

Tur Market: तुरीला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon

बाजारात सध्या तुरीला गरजेप्रमाणे उठाव मिळत आहे. देशात यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्याने दरात तेजी आहे. देशातील बाजारात सध्या तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार ते ९ हजार १०० रुपयांचा भाव मिळतोय. तूर डाळीचे भाव अनेक बाजारात सध्या १३० रुपये प्रतिक्विंटलवर आहेत. पुढील काळात तुरीच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मग खरचं तुरीचे दर कमी होतील का? तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.