Tur Market: तुरीच्या डाळीला उठाव मिळण्याची शक्यता | Agrowon
Shet MarketOctober 19, 202300:05:25

Tur Market: तुरीच्या डाळीला उठाव मिळण्याची शक्यता | Agrowon

केंद्र सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सर्व प्रयत्न सुरु केले आहेत. पण तरीही तुरीचे भाव कमी झाले नाही. मग तुरीला भावाला नेमका कशाचा आधार मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.