Tur Market: तुरीच्या भावात क्विंटलमागं ५०० रुपयांपर्यंत नरमाई | Agrowon
Shet MarketFebruary 29, 202400:05:21

Tur Market: तुरीच्या भावात क्विंटलमागं ५०० रुपयांपर्यंत नरमाई | Agrowon

गेल्या एक दोन आठवड्यांपासून तुरीचे भाव क्विंटलमागं ५०० रुपयांपर्यंत नरमले आहेत. तसेच बाजारात तुरीची आवक, विदेशातून आयात, उद्योगांची खरेदी यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मग तूर बाजारातील नेमकी परिस्थिती काय आहे? पुढील काळात तुरीचे भाव कसे राहतील? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. In the last couple of weeks, turi prices have softened to Rs 500 per quintal. Also, various discussions are going on regarding the arrival of turi in the market, import from abroad, purchase of industries. So what exactly is the situation in the market? How will the prices of Turi stay in the future? You will get this information from this video.

गेल्या एक दोन आठवड्यांपासून तुरीचे भाव क्विंटलमागं ५०० रुपयांपर्यंत नरमले आहेत. तसेच बाजारात तुरीची आवक, विदेशातून आयात, उद्योगांची खरेदी यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मग तूर बाजारातील नेमकी परिस्थिती काय आहे? पुढील काळात तुरीचे भाव कसे राहतील? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. 

In the last couple of weeks, turi prices have softened to Rs 500 per quintal. Also, various discussions are going on regarding the arrival of turi in the market, import from abroad, purchase of industries. So what exactly is the situation in the market? How will the prices of Turi stay in the future? You will get this information from this video.