नमस्कार शेतकरी मित्रांनो, काही शेतीमालाच्या भावावरील दबाव कायम असून काही मालाच भाव वाढले आहेत. मग शेतीमाल बाजारात नेमकं काय सुरु आहे, याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, the pressure on the prices of some agricultural commodities continues and the prices of some commodities have increased. Then the farmers need to know what is going on in the agricultural market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


