Tur Market: तुरीच्या बाजाराला कशाचा आधार मिळतोय? | Agrowon
Shet MarketOctober 11, 202300:05:32

Tur Market: तुरीच्या बाजाराला कशाचा आधार मिळतोय? | Agrowon

केंद्र सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सर्व प्रयत्न सुरु केले आहेत. पण तरीही तुरीचे भाव कमी झाले नाही. आता आफ्रिकेतून तूर आयात वाढत आहे. मग याचा तूर बाजारावर काय परिणाम होत आहे? तुरीला सध्या काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.