Tur Market: तुरीची आवक अद्यापही मर्यादीतच | Agrowon
Shet MarketApril 28, 202300:05:35

Tur Market: तुरीची आवक अद्यापही मर्यादीतच | Agrowon

तुरीच्या बाजारात सध्या काहीसे चढ उतार सुरु आहेत. पण सरासरी दरपातळी कायम आहे. सरकार अन्नधान्यसह खाद्यतेलाचे दर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील वर्षातील निवडणुकांच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन सरकारच्या हालचाली सुरु झाल्या. सरकार तुरीच्याबाबतीत एवढं आक्रमक झालं की अगदी जिल्हा पातळीवरही त्याचा आढावा घेतला जातोय. मग याचा बाजारावर काही परिणाम होतोय का? तुरीच्या दरात वाढ होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.