Tur Market : तुरीचे दर दबावात ठेण्यासाठी सरकारचा आटापीटा | Agrowon
Shet MarketJanuary 26, 202300:05:13

Tur Market : तुरीचे दर दबावात ठेण्यासाठी सरकारचा आटापीटा | Agrowon

यंदा देशातील तूर उत्पादन ३० लाख टनांच्या दरम्यान स्थिरावेल, असा अंदाज उद्योग आणि व्यापारी संस्थांनी व्यक्त केला. त्यामुळं यंदा देशात तुरीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने यंदा १० लाख टन तूर आयातीचे उद्दीष्ट ठेवले आहे. मग यंदा खरचं १० लाख टन तूर आयात होईल का? याचा तुरीच्या दरावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.