Tur Market: तुरीचे भाव टिकून राहतील का? | Agrowon
Shet MarketJuly 17, 202300:05:03

Tur Market: तुरीचे भाव टिकून राहतील का? | Agrowon

देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. तुरीला सध्या प्रति क्विंटल ९ हजार ते साडे १० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात यंदा तुरीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिलमध्ये तूर उत्पादन घेण्याचे नियोजन व्यापारी संघटनेने केले आहे. मग याचा तुरीच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.