Tur Market: तुरीचे भाव पुढील काळात वाढतील की पडतील ? | Agrowon
Shet MarketJanuary 29, 202400:06:20

Tur Market: तुरीचे भाव पुढील काळात वाढतील की पडतील ? | Agrowon

सध्या तुरीला बाजारात ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. चांगल्या गुणवत्तेची तूर १० हजारानेही विकली जात आहे. पण निवडणुका आल्याने सरकार भाव पाडेल, अशा चर्चा बाजारात पेरल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा संभ्रम दिसून येतो. मग खरचं सरकार तुरीचे भाव पाडेल का? शेतकऱ्यांनी यंदा तुरीला किती भावाची अपेक्षा करावी आणि का करावी? याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. At present, Turi is fetching a price of 8 thousand 500 to 9 thousand 500 rupees in the market. A good quality tur is being sold even for 10,000. But with the coming of elections, the government will lower the prices, such discussions are being sown in the market. So there is some confusion among the farmers. So will the government really reduce the price of pipe? How much price should farmers expect for Turi this year and why? This is what we are going to review in this video.

सध्या तुरीला बाजारात ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. चांगल्या गुणवत्तेची तूर १० हजारानेही विकली जात आहे. पण निवडणुका आल्याने सरकार भाव पाडेल, अशा चर्चा बाजारात पेरल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा संभ्रम दिसून येतो. मग खरचं सरकार तुरीचे भाव पाडेल का? शेतकऱ्यांनी यंदा तुरीला किती भावाची अपेक्षा करावी आणि का करावी? याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. 

At present, Turi is fetching a price of 8 thousand 500 to 9 thousand 500 rupees in the market. A good quality tur is being sold even for 10,000. But with the coming of elections, the government will lower the prices, such discussions are being sown in the market. So there is some confusion among the farmers. So will the government really reduce the price of pipe? How much price should farmers expect for Turi this year and why? This is what we are going to review in this video.