Tur Market: तुरीचे भाव कितीवर पोचले? | Agrowon
Shet MarketApril 01, 202300:05:49

Tur Market: तुरीचे भाव कितीवर पोचले? | Agrowon

तुरीचे दर तेजीत असल्याने सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. सरकारने तुरीचा नेमका किती स्टाॅक आहे याच्या माहितीसाठी आणि हा स्टाॅक बाजारात आणण्यासाठी व्यापारी, आयातदार, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार यांच्यावर दबाव वाढवला आहे. त्यामुळे तुरीचा व्यापार मर्यादीत होत आहे. पण बाजारातील आवकही कमी असल्याने तुरीचे दर टिकून आहेत. मग सध्या तुरीला काय भाव मिळतोय? तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकार आणखी काय करु शकते? आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.