Tur Market : तुरीचे बाजारभाव मजबूत स्थितीत | Agrowon
Shet MarketFebruary 06, 202300:05:10

Tur Market : तुरीचे बाजारभाव मजबूत स्थितीत | Agrowon

देशातील बाजारात आता नव्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र पुरवठा साखळीत तुरीचा ठणठणाट आहे. तर देशातील उत्पादनात यंदा मोठी घट आली. त्यामुळे बाजारात येणाऱ्या तुरीला लगेच उठाव मिळत आहे. मग या परिस्थितीत सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? तुरीचे भाव यंदा काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.