Tur Market: तुरीचा भाव तेजीत राहण्यास अनुकूल स्थिती | Agrowon
Shet MarketSeptember 01, 2023
425
00:05:204.92 MB

Tur Market: तुरीचा भाव तेजीत राहण्यास अनुकूल स्थिती | Agrowon

देशातील अनेक बाजारात तुरीच्या भावात पुन्हा वाढ होत आहे. सणांच्या पार्श्वभुमीवर तुरीला मागणी वाढली. तूर, उडीद आणि मुगाचे भाव वाढल्यामुळे हरभराही वाढला. यामुळे तुरीच्या भावाला आणखी आधार मिळाला. मग सध्या तुरीला काय भाव मिळतोय? पुढील काळात तुरीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.