Tur Market: सरकारच्या हमीभाव खरेदीचा बाजाराला आधार मिळेल | Agrowon
Shet MarketJanuary 21, 202300:05:16

Tur Market: सरकारच्या हमीभाव खरेदीचा बाजाराला आधार मिळेल | Agrowon

देशातील तूर उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. तसंच मागील हंगामातील शिल्लक साठाही नगण्य आहे. सरकारही हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळं सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. मात्र हे दर पुढील काळात टिकतील का ? तुरीला यंदा काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.