Tur Market: शेतकऱ्यांच्या तुरीला काय दर मिळू शकतो? | Agrowon
Shet MarketDecember 02, 202200:05:26

Tur Market: शेतकऱ्यांच्या तुरीला काय दर मिळू शकतो? | Agrowon

आफ्रिकेतील देशांमधून सध्या तूर आयात वाढली आहे. त्यामुळं बाजारावर काहीसा दबाव आला. म्यानमारमध्येही तुरीचे दर कमी झाले. म्यानमारची तूर मार्च महिन्यापासून बाजारात येईल. तसेच देशातील मालाचीही आवक वाढणार आहे. मग या परिस्थितीत तुरीचा बाजार कसा राहील? शेतकऱ्यांच्या तुरीला काय दर मिळेल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Tur imports from African countries have increased at present. Due to this, there was some pressure on the market. Turmeric prices also fell in Myanmar. The Myanmar tour will be available in the market from March. Also, the inflow of goods in the country will also increase. So how will the Turi market remain in this situation? What will be the price of farmers' tur? You will get this information from today's podcast.

 आफ्रिकेतील देशांमधून सध्या तूर आयात वाढली आहे. त्यामुळं बाजारावर काहीसा दबाव आला. म्यानमारमध्येही तुरीचे दर कमी झाले. म्यानमारची तूर मार्च महिन्यापासून बाजारात येईल. तसेच देशातील मालाचीही आवक वाढणार आहे. मग या परिस्थितीत तुरीचा बाजार कसा राहील? शेतकऱ्यांच्या तुरीला काय दर मिळेल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 


Tur imports from African countries have increased at present. Due to this, there was some pressure on the market. Turmeric prices also fell in Myanmar. The Myanmar tour will be available in the market from March. Also, the inflow of goods in the country will also increase. So how will the Turi market remain in this situation? What will be the price of farmers' tur? You will get this information from today's podcast.