Tur Market: नव्या तुरीची आवक वाढली का? | Agrowon
Shet MarketJanuary 13, 202300:05:36

Tur Market: नव्या तुरीची आवक वाढली का? | Agrowon

देशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये आवक वाढली. मात्र या तुरीला चांगला उठाव मिळत आहे. तसेच पुढील काळात आफ्रिकेतील देशांमधून आयात कमी होण्याची शक्यता आहे. मग या परिस्थितीत तुरीला काय दर मिळतील? सध्या नवी तूर काय दरानं विकली जातेय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.